आमचे गाव ग्रुप ग्रामपंचायत केरसाने दसाने हे 1964 साली विरगाव ग्रुप ग्रामपंचायत मधून विभाजन झालेली पंचायत होती अतिसुंदर अशी ग्रामपंचायत आहे आमच्या ग्रुप ग्रामपंचायत ची लोकसंख्या दसाने ११६४ असून केसराने गावची २२३३ लोकसंख्या असे एकूण ३३९७ लोकसंख्येचे पेसा ग्रुप ग्रामपंचायत आहे